केंद्रीय मंत्री आठवले खासदार निधीतून १ कोटी पीएम केयर फंडात तर मुख्यमंत्री फंडात दोन महिन्याचे वेतन देणार
राज्यसभेचे खासदारराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खासदार निधीतून १ कोटींचा निधी पीएम केयर फंडात आणि दोन महिन्यांचे वेतन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देत असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली
www.konkantoday.com