
रत्नागिरीत शिवभोजन थाळी आता फक्त ५ रुपयांमध्ये
महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन योजनेचा जास्तीज जास्त गरजू आणि गरीब लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा जास्तीज जास्त लोकांपर्यंत योग्य तो प्रसार व्हावा कोणीही उपाशी राहू नये या साठी आपल्या सहकार्याची गरज आहे लॉक डाऊन कालावधी मध्ये सुद्धा आमचे सर्व सहकारी शिवभोजन देण्यास समर्थ आहेत हॉटेल मंगला एस टी स्टँड जवळ रत्नागिरी अधिक माहिती साठी संपर्क श्री गणेश धुरी 9860094848
शिवभोजन रोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालू राहिल
www.konkantoday.com