
मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३४ युवक-युवतीं जिल्ह्यात आले
गोव्यात कामधंद्यानिमित्त राहणाऱ्या आणि मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३४ युवक-युवतींना जिल्ह्यात घेण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिल्यानंतर शनिवारी रात्री त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. लॉक डाउनच्या पाश्वेभूमीवर ते गोव्यात अडकून पडले होते.
दरम्यान या सर्वांची सावंतवाडी येथे वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
www.konkantoday.com