
लोटे एमआयडीसी मधील २००
कंपन्या बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असणाऱ्या सर्व उद्योग आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत .यामुळे खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील २०० लहान मोठे कारखाने पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी सांगितले .
www.konkantoday.com