रत्नागिरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहन जोरदार साथ,घंटानाद बरोबर लोकांनी वाजविले फटाके व ढोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला.सकाळपासून सगळे रस्ते सुनेसुने होते.पंतप्रधानांनी कोरोनाला लढा देणाऱ्या डॉक्टर,नर्सेस,पोलिस यंत्रणा,स्वच्छता कामगार व अन्य यंत्रणांचे आभार माण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटे टाळी व थाळीनाद वाजवण्याचे आव्हान केले होते त्याला रत्नागिरीकरांनी जोरदार प्रतिसाद दिला.लोकांनी टाळ्या व थाळी नादा बरोबर ढोल, फटाके वाजवून या सर्व लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व कोरोनाचा उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button