बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी स्वतःला विलगीकरण कक्षात ठेवलं
इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनिशमध्ये तैवानच्या संघासोबत सरावासाठी असलेल्या दहा वर्षीय खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना धक्का बसलाय. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी स्वतःला विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.
www.konkantoday
com