![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2020/03/Screenshot_20200307-105814_Gallery-72.jpg)
जमाव केल्याबद्दल
मिरकरवाडयात पोलिसांची मोठी कारवाई
अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सुमारे १५ जणांना जमावबंदी असताना देखिल जमाव केला व कायद्याचे उलघंन केले म्हणुन शहर पोलीस स्थानकात त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com