रत्नागिरीत संशयित करोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह


रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर पोहोचली आहे.दुबईतून रत्नागिरी गुहागर येथे हा रुग्ण आला होता.त्याला त्रास होऊ लागल्यामुळे रत्नागिरी शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.त्या रुग्णांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button