लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरूस्ती कामाला प्रारंभ


लोटे परशुराम उद्योग वसाहतीमधील रस्ते दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली. त्यामुळे एमआयडीसीमधील रस्ते चकाचक होणार असून उद्योजक आणि कामगारांना दिलासा मिळेल.
पावसाळयात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली होती. कामानिमित्त येणारे कर्मचारी व कंपनीच्या मालकांना त्याचा त्रास व्हायचा. लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरूस्तीसाठी एमआयडीसीकडे मागणी केली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button