
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाच संशयित रुग्ण दाखल
सर्दी ताप व काेराेना सारखी लक्षणे आढळल्याने रत्नागिरी शासकीय रूग्णालयात पाचजण दाखल झाले आहेत दाखल झालेल्यांमध्ये गणपती पुळे येतील दोन जयगडमधील एक हातिव येथिल एक व पुणे येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे यातील काही जण पुणे येथून जाऊन आले होते तर काही मुंबई येथून जाऊन आले होते त्यांना सध्या शासकिय रुग्णालयात वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्या असून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यानंतर ताप खोकला कमी न झाल्यास त्यांचे नमुने पाठवण्यात येणार आहेत
www.konkantoday.com