कोल्हापूर जिल्ह्यात यात्रा,समारंभाना बंदी


कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत यात्रा, ऊरूस, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, सार्वजनिक समारंभ, सभा, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. दरम्यान, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत पुजारी किंवा धर्मगुरू आदींना विधिवत पूजा करण्यास किंवा परंपरेने करायचे कार्यक्रम मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नसल्याचेही देसाई यांनी नमूद केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button