उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री जयंत पाटील आ. भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव याच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील भेट दिली अजित पवार हे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घरीही नेले व त्याचे आदरातिथ्य केले
www.konkantoday.com