विद्यापीठ कर्मचार्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे कृषी विद्यापीठातील कर्मचार्यांनाही सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, अन्यथा धरणे आंदोलन करावे लागेल, असा इशारा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
www.konkantoday.com