समाजातील विषमतेमुळे गुन्हेगारीत वाढ -न्यायमूर्ती भारती डांगरे
समाजात विषमता आहे त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण, न्याय मागणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजात एवढी विषमता का आली आहे याचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे यांनी केले. गुहागरमधील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या लोकार्पण समारंभात त्या बोलत होत्या.
www.konkantoday.com