मच्छिमारांसाठी ४० कोटी डिझेलच्या परताव्यापैकी काही कोटी रुपयेच डिझेल परतावा प्राप्त


रत्नागिरी जिल्ह्यात असणार्‍या विविध मच्छिमारी नौकांसाठी सन २०१९-२० मध्ये शासनाकडून ४० कोटी रुपये डिझेल परतावा देणे अपेक्षित होते. आतापर्यंत त्यापैकी ६ कोटी ९५ लाख रुपये मच्छिमारांना देण्यात आले होते. त्यानंतर नवीन सरकारकडे मागणी केल्यानंतर आणखी ९ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचे वाटप लवकरच मच्छिमारांना केले जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button