महाराष्ट्रातील पहिले स्किल डेव्हलपमेंट केंद्र रत्नागिरीत सुरू होणार


महाराष्ट्रातील पहिले स्किल डेव्हलपमेंट केंद्र रत्नागिरी सुरू होणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली या केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे या स्कील केंद्रामध्ये शिक्षण घेतलेल्या तरुणांना शिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळाल्यावर तातडीने नोकरीही मिळू शकणार आहे महाराष्ट्रातले पहिलेच स्किल डेव्हलपमेंट केंद्र रत्नागिरीत पॉलिटेक्निकल येथे होत आहे यासाठी पन्नास कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे येत्या काही दिवसात हे केंद्र सुरू होईल असेही सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button