केवळ ७००रु मागितले म्हणून एक अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा गळा दाबून खून केला


निखिल कांबळे हा 13वर्षाचा मुलगा 11फेब्रुवारी पासून बेपत्ता होता आणि काल त्याचा मृतदेह शहरा जवळील मिरजोळे येथे एका चरा मध्ये टाकून त्यांच्यावर दगड ठेवलेल्या स्थिति थे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला
पोलीसानी तपास केल्यावर धक्का दायक प्रकार बाहेर आला निखिल ने त्या मुलाला 1000रु दिले होते त्यातील 300रु परत दिले आजून 700रु देणं बाकी होत निखिल सारखा मागत होता त्यातून त्या अल्पवयीन मुलाने निखिल चा हाताच्या कैची मध्ये गळा दाबून टाकला आणितो मेलेला आहे असं पाहून त्याला एका चरा मध्ये ठेऊन त्याच्या शरीरावर दगड ठेवले
निखिल बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी या मित्राला ही चोकशी साठी बोलवले होते पण त्यांनी पोलिसां ना काहीच सांगितलं नाही पण पोलिसांनी कसून तपास केल्यावर तो कबूल झाला आणि त्याने कसा खून केला ते सविस्तर सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button