रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे परिसरात खुनाचा प्रकार?
रत्नागिरी शहरातील मिरजोळे भागात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून या मृतदेहावर दगड टाकण्यात आले होते. त्यामुळे हा प्रकार खुनाचा असावा असा संशय आहे. हा मृतदेह दोन दिवसांपूर्वीचा असावा असाही अंदाज व्यक्त करण्यात येत असून ग्रामीण पोलीस घटनास्थळी गेले आहेत.
www.konkantoday.com