
महिला दिनाचे औचित्य साधून वैश्य युवा संघटनेतर्फे “उंच माझा झोका ग” कार्यक्रमाचे आयोजन
महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा कार्यक्रमाचे वैश्य युवा संघटनेतर्फे आयोजन करण्यात आले आहे, तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त समाजातील व इतर समाजातील महिलांनी भाग घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.याच दिनाचे औचित्य साधून वैश्य समाजातील पाच कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे
आयोजक वैश्य युवा महिला गट यांनी सांगितले.
सौ सिद्धी मलुष्टे. 9405543444
सौ हर्षदा खातू. 77560 16779
सौ अनन्या मलुष्टे. 97669 43050
सौ श्रुती देवळेकर. 83086 45555
सौ भक्ती दळी. 83788 32602
सौ अमृता जागुष्टे. 9970828565
www.konkantoday.com