डेरवण येथे वालावलकर रूग्णालयात ब्रिटीश डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया शिबिर संपन्न


चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात नुकतेच ब्रिटीश डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. वालावलकर रूग्णालयात सन २००६ पासून डॉ. संजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी नामवंत ब्रिटीश डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक सेवाभावी वृत्तीने येत असते. गेली पंधरा वर्षे डॉ. देशपांडे आणि त्यांचे सहकारी अविरतपणे आपल्या व्यस्त अशा नियोजनातून वेळ काढून डेरवण येथे येऊन शस्त्रक्रिया करतात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button