
एसटी महामंडळाच्या नादुरस्त बसेसची माहिती घेवून टप्प्याटप्प्याने बसेस बाहेर काढणार – डॉ. अनिल परब
आपण एसटी महामंडळाच्या नादुरूस्त बसेसची पूर्णपणे माहिती घेतली असून १० वर्षापासून सेवेत असलेल्या एसटी बसेसची चाचपणी करून या बसेस एसटीच्या ताफ्यातून टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात येणार आहेत. यासाठी २ हजार नवीन बसेसची मागणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी दिली.
www.konkantoday.com