
बीएसएनएलच्या नेटवर्कने सरकारी कामात व्यत्यय आधार नोंदणी प्रक्रिया बंद
जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार कार्यालयालगत असलेल्या आधार नोंदणी केंद्रातील आधार नोंदणी प्रक्रिया काही दिवस बंद आहे. नेटवर्कची समस्या असल्याने अजून आठ दिवस ही प्र्रक्रिया बंद राहणार असल्याची माहिती या केंद्रातून नागरिकांना देण्यात येत आहे. आधार नोंदणी केंद्रात दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात.
www.konkantoday.com