मुंबई-गोवा महामार्गाच्या चिपळूण येथील कामामुळे पावसाळ्यात पाणी भरण्याची शक्यता -नागरिकांचे निवेदन


मुंबई-गोवा महामार्गाचे काम नियमबाह्य होत असून पावसाळ्यात महामार्गाच्या दुतर्फा व हायवे ते कराड रोड दरम्यानचा सर्वच परिसर पाण्याखाली जाणार आहे. त्यासाठी गटारांची व सर्व्हिस रोडची उंची कमी व्हावी अशी मागणी करण्यासाठी नागरिकांचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता श्री. पवार, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, कन्सलटंट ब्ल्यूम्स कंपनीच्या अधिकार्यां्ना भेटले व निवेदन दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button