खेड येथील ऑनलाइन फसवणूक प्रकरणी दोन आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक
आम्ही वीणा वर्ल्ड मधून बोलतोय आपले टुरचे सत्तर हजार रुपये अद्याप भरणा केले नाही तेआमच्या बँकखात्यावर भरावे असे सांगून खेड येथील व्यापारी राजेश चिंगळे या पती पत्नीची सत्तर हजार रुपयांचीऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संजय कुमार शुक्ला व आलमगीर इरशाद या दोन आरोपींना खेड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यातून अटक केली त्यांचेकडून कडून वीस हजार रुपये रक्कम हस्तगत केले दोन्ही आरोपींना न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे या प्रकरणात आणखी एक मुख्य रुपया सून तो परदेशात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे
www.konkantoday.com