१४ हजार ८२४ विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी पाचवी व आठवीतील जिल्ह्यातून १४ हजार ८२४ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. राज्यात सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी व एकाच वेळी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण ९ लाख ७१ हजार ७६४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button