इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो 2020 मध्ये चार विविध पुरस्कारांनी गद्रे मरीन चा सन्मान


इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो 2020″* मध्ये चार विविध पुरस्कारांनी गद्रे मरीन चा सन्मान…”most responsible exporter” म्हणून गद्रे मरीन च्या श्री दिपक गद्रे आणि अर्जुन गद्रे याना सन्मानित करण्यात आले आहे.
मत्स्य क्षेत्रात आपल्या कामगिरी ने रत्नागिरी चे नाव जागतिक पातळीवर उंचावलेल्या “गद्रे मरीन एक्स्पोर्ट” च्या श्री दिपकशेठ गद्रे आणि अर्जुनजी गद्रे यांचे अभिनंदन हाेत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button