
रत्नागिरी शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या वसतिगृहातून विद्यार्थी बेपत्ता
रत्नागिरी शहराजवळील शिरगाव मत्स्य महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणारा राजेश जाधव हा विद्यार्थी वसतिगृहामधून बेपत्ता झाला आहे राजेश हा मुळचा औरंगाबाद येथील असून तो शिक्षणासाठी रत्नागिरी येथे आला होता मत्स्य महाविद्यालयाच्या वसतिगृहात तो राहात होता त्याच्या सहकारी मित्रांना तो वसतिगृहावर दिसून आला नाही म्हणून त्यानि व्यवस्थापनाकडे तक्रार केली याबाबत पोलीस स्थानकात फिर्यांद देण्यात आली आहे .
www.konkantoday.com