दारूच्या अड्ड्यावर छापा घालण्यास गेलेल्या पोलिसांना दमदाटी करणाऱ्या आरोपीला एक वर्ष साधी कैद


संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील चंद्रकांत सीताराम लाड याने पोलिसांना दमदाटी व मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून न्यायालयाने एक वर्ष साधी कैद व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली .लाड हा या परिसरात गावठी दारूचा अड्डा चालवत होता त्याच्यावर कारवाईसाठी पोलीस व तंटामुक्तीचे सदस्य गेले असता आरोपीने त्यांना दमदाटी केली हाेती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button