दारू पिणाऱ्याच्यात झाला वाद डोक्यात बाटली मारल्याने एक जण जखमी
रत्नागिरी शहरातील लक्ष्मी चौकातील बागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांच्यात वाद निर्माण होऊन वसंत रमेश पवार राहणार झाडगाव झोपडपट्टी यांच्या डोक्यात आरोपी सागर चौगले राहणार झाडगाव झोपडपट्टी याने डोक्यावर दारूची बाटली फोडली त्यात वसंत हा जखमी झाला सागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेहे सर्वजण बागेत दारू पिण्यासाठी बसले होते . रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वजनिक बागेचा गैरउपयोगहोत असल्याचा अनेक तक्रारी याधीही आल्या आहेत.परंतु त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने असे प्रकार घडत आहेत
www.konkantoday.com