
रत्नागिरीतील शाळकरी विद्यार्थ्यांनी घातले एक लक्ष्य सूर्यनमस्कार
जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त रत्नागिरीतील सात हजार मुलांनी एक लक्ष्य सूर्यनमस्कार घालण्याचा कार्यक्रम पार पडला रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानातील या कार्यक्रमासाठी शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता भारतीय व्यायाम प्रकारातील सूर्यनमस्काराचे महत्त्व नव्या पिढीवर पोहोचवणे व सध्याच्या जीवनशैली बदलल्याने धावपळीच्या जीवनात असंख्य युवक मानसिक ताणा बरोबर अन्य विविध विकारांना बळी पडत आहेत यासाठी सूर्यनमस्कारातून होणाऱ्या फायद्यांचे महत्त्व त्यांना सांगण्यासाठी हा कार्यक्रम झाला.
www.konkantoday.com