
संजीवन प्रतिष्ठान आयोजित किल्ले स्पर्धेला मिळाला उत्तम प्रतिसाद..
चांदेराई हरचेरी पंचक्रोशीतून 33 मुलांनी घेतला स्पर्धे मध्ये सहभाग.. काल व आज दोन दिवस परीक्षकांनी प्रत्येक किल्ल्यापर्यंत पोहोचून परीक्षण केले .. मुलांचा उत्साह ओसांडून वाहत होता.. प्रत्येकाची कल्पकता कमाल होती ..परीक्षकांनी मुलांची तयारी बघून खूप खुश झाले.. या स्पर्धेचा निकाल काही तासांवर येऊन ठेवलाय पण या स्पर्धेत खास आकर्षण ठरताहेत ते तोरणा किल्ला..सिंधुदुर्ग किल्ला..जंजिरा किल्ला.प्रताप गड… राज गड… व शिवनेरी किल्ला..हे आकर्षण ठरत असून परिसरातील खूप लोक किल्ले पाहण्यासाठी भेटी देत आहेत..
www.konkantoday.com