पतितपावन मंदिरात २७ पासून माघी गणेशोत्सव
अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ, श्री पतितपावन मंदिर संस्था रत्नागिरीतर्फे माघी गणेशोत्सव २७ जानेवारीपासून सुरू होणार असून तो २ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती अ. हिंदू गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र तथा जया रेडीज आणि श्री पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष ऍड. प्रदीप तथा बाबा परूळेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
www.konkantoday.com