मुंबई- परळ- दापोली एस.टी माणगाव नजीक पलटी

आज दि.25/1/2020 रोजी पहाटे 5.30 वाजताचे सुमारास मुंबई- परळ- दापोली एस.टी.क्रं.MH14-BT-0143 दापोली डेपो ( रत्नागिरी ) ही माणगाव नजीक कळमजे पुलाखाली पलटी झाली. एस.टी.मधील ४२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत व दोघे प्रवासी गंभीर जख्मी आहेत. या सर्व प्रवाशांना तत्काळ खाजगी वाहनातून व पोलीस गाडीतुन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगांव येथे पाठविण्यात आले.या अपघाता नंतर माणगाव पोलिसांनी वाहतुक सुरळीतपणे चालू केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button