
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे प्राप्त १५० अहवाल निगेटीव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे १५० अहवाल प्राप्त सर्व अहवाल निगेटीव्ह.काल संध्याकाळी उशिरा मंडणगड येथील 30 आणि दापोली येथील 25 तपासणी अहवाल प्राप्त झाले. हे सर्व. 55 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तसेच आज सकाळी संगमेश्वर येथील 35 आणि रत्नागिरी येथील 60 तपासणी अहवाल प्राप्त झाले. हे सर्व. 95 अहवाल निगेटिव्ह आहेत.