लांजा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक निकालात शिवसेनेचे मनोहर बाईत विजयी

लांजा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निकालामध्ये शिवसेनेने बाजी मारली असून यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून मनोहर बाईत हे निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेचे ८ नगरसेवक यांनी विजय मिळवला.
नगराध्यक्ष-मनोहर बाईत (शिवसेना), प्रभाग क्र. १- राजेश हळदणकर (अपक्ष), प्रभाग क्र. २- पुर्वा मुळ्ये (शिवसेना), प्रभाग क्र. ३- दुर्वा शेट्ये (अपक्ष), प्रभाग क्र. ४- लहू कांबळे (शिवसेना), प्र्रभाग क्र. ५- मधुरा बापेकर (अपक्ष बिनविरोध), प्रभाग क्र. ६-प्र्रसाद डोर्लेकर (शिवसेना), प्रभाग क्र. ७-शितल सावंत (भाजप), प्रभाग क्र. ८-मधुरा लांजेकर (कॉंग्रेस), प्रभाग क्र. ९-रफिक नेवरेकर (कॉंग्रेस), प्रभाग क्र. १०-मंगेश लांजेकर (भाजप), प्रभाग क्र. ११-सोनाली गुरव (सेना), प्रभाग क्र्र. १२-वंदना कडगाळकर (सेना), प्रभाग क्र. १३-संजय यादव (भाजप), प्रभाग क्र. १४-यामिनी जोईल (सेना), प्रभाग क्र. १५- स्वरूप गुरव (सेना), प्रभाग क्र. १६- समृद्धी गुरव (सेना), प्रभाग क्र. -१७ सचिन डोंगरकर (सेना).
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button