ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड दापोली मार्गावरील साखराेली येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील निसार मसूरकरराहणार फुरुस या तरुणाचा मृत्यू झाला .दापोली मार्गावरून दापोलीहून खेडकडे येणार्या ट्रकने खेड येथून दापोलीकडे जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला समोरून ठोकर दिली त्यामध्ये निसार मसूरकर हा जागीच ठार झाला हा अपघात हा अपघात साखराेली येथे घडला
www.konkantoday.com