घनकचरा प्रकल्प मार्गी लावणार, न.प. स्वच्छता व आरोग्य सभापती राजन शेट्ये यांचे सुतोवाच

शहरातील स्वच्छता व कचर्याच्या प्रश्नाबाबत मास्टरप्लॅन तयार असून शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जाणार असून रखडलेला घनकचरा प्रकल्प लवकरच मार्गी लावणार असल्याचे न.प.चे नुतन स्वच्छता व आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी सांगितले आहे. शहरातील घंटागाड्या कचरा भरण्यासाठी वेळेत याव्यात यासाठी नवे नियोजन करण्यात येणार असून शहरातील रस्ते, फूटपाथ व उद्याने याचबरोबर क्रिडांगणे स्वच्छ राहण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button