भाजपा पासून सावध राहण्याचा इशारा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्यामंत्री मंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन मंत्र्यासोबत सवांद साधला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना भाजपा पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. भाजपाकडून सरकार, तसेच नव्या मंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या जाळ्यात अडकू नका असा सल्लाही मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आला.
www.konkantoday.com