रत्नागिरीतील वैश्य समाजाच्या तरुणांनी 31 डिसेंबर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला
रत्नागिरीमध्ये चालू असलेल्या तारांगण फिल्म फेस्टिवल मध्ये वैश्य समाजातील व इतर समाजातील छोट्या छोट्या चाळीस मुला-मुलींना तारांगण फिल्म दाखवून माहिती दिली. अशा तऱ्हेने एक आगळा वेगळा उपक्रम करण्यात आला, मुलांच्या चेहऱ्यावर यानिमित्ताने एक वेगळा आनंद पाहायला मिळाला, हा उपक्रम करण्यामध्ये वैश्य समाजातील मनोर दळी, कुंतल खातू, निलांकन देवळेकर, प्रसाद शेट्ये, प्रसाद बाष्टे, परेश शेट्ये, सिद्धेश शेट्ये, कुणाल प्रसादे, करण बामणे यांनी सहभाग घेतला. www.konkantoday.com