लूपलाइनच्या कामामुळे तब्बल आठ तास रेल्वे वाहतूक बंद

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जाणारे पर्यटक आणि नेहमी आपल्या मुलखात जाणाऱया चाकरमान्यांसह पर्यटकांची चांगलीच लटकंती झाली. आडवली रेल्वे स्थानकात लूपलाइनच्या कामामुळे तब्बल आठ तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी दिवसभर या मार्गावरून धावणाऱया सर्वच गाडय़ा तब्बल दोन तास उशिराने धावत असल्यामुळे वाहतूक कोलमडली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button