शिवसेनेला मदत केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांवर कारवाई होणार
राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बंडय़ा साळवी यांचा छुपा प्रचार करीत आहेत.आपल्या कानावर हा प्रकार आला असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल असे राष्ट्रवादीचे न.प मधील प्रतोद व नगरसेवक सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
www.konkantoday.com