रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत चौरंगी लढत होणार

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली त्यामध्ये कोणीही अर्ज मागे न घेतल्याने आता ही लढत चौरंगी होणार आहे शिवसेनेतर्फे प्रदीप उर्फ बंड्या साळवी, भाजपतर्फे ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रूपेश सावंत असे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button