
भाजपचे मुकुंदराव जोशी यांचा दीपक पटवर्धन यांना पाठिंबा,अखेर बंडखोरी शमली
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ऍड. दीपक पटवर्धन यांना पाठिंबा देत अपक्ष उमेदवार मुकुंदराव जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.अर्ज मागे घेऊन ऍड. पटवर्धन यांना पाठिंबा दिला.श्री विट्ठल मंदीर संस्था अध्यक्ष आनंदराव मराठे आणि दैवज्ञ पतसंस्था अध्यक्ष विजयराव पेडणेकर यांच्या उपस्थितीत पेढा भरवून सहकार्य करण्याची दिली हमी.
www.konkantoday.com