
६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात महाराष्ट्राच्या संघाला कांस्यपदक
महाराष्ट्र संघात कोल्हापूरचे इंद्रजीत मोहिते, रत्नागिरीचे पुष्कराज इंगवले आणि मुंबईचे मंगेश माळी ह्यांचा समावेश होता.
🥇राजस्थानला सुवर्णपदक
🥈हिमाचल प्रदेश ला रौप्यपदक तर
🥉महाराष्ट्राला कांस्यपदक
२०१६ साली पुणे येथे झालेल्या ६१व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र नागरीसंघाला रौप्य पदक प्राप्त झाले होते, त्यानंतर २०१७ ला महाराष्ट्राला ११व्या तर २०१८ ला ८व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
www.konkantoday.com