रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांचा चाप
रात्री शहरात अनेक मोकळी मैदाने व रस्त्यावर रात्राै तरुण धिंगाणा घालतात
पॉलिटेक्निकच्या थिबा पॅलेस जवळील गेटवर तरुणांच्या टोळ्या रात्री येऊन रस्त्यावर आरडा ओरड करत बर्थ डे साजरा करतात याचा त्रास नागरिकांना होत असल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या शहर पोलिसांनी या तरुणांच्या बंदोबस्तासाठी खास पथके पाठवली पोलिसांना पाहून तरुण कर्ला गावाच्या दिशेने पळून गेले अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी धाकड धिंगाणा घालणाऱ्यांना आता पोलीस हिसका दाखवणार आहेत
www.konkantoday.com