मोजणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आता होणार ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी

जागा मोजणीच्या क्लिष्ट प्रक्रियेतून सर्वसामान्य नागरिकांची सुटका व्हावी तसेच जागेची मोजणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक व्हावी यासाठी ड्रोनद्वारे यापुढे मोजणी करण्यात येणार आहे. मोजणीसाठी होणारा विलंबही या नव्या पद्धतीने टाळता येणार आहे. याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात खाजगी, सरकारी जागांची हद्द निश्‍चित करण्यात येणार आहे.
या पद्धतीमुळे ग्रामपंचायती कार्यक्षेत्रातील मिळकतींच्या मालमत्ता कराची आकारणी, अन्य करांची आकारणी, महसुलाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button