कडापे अंगावर कोसळले दोन जणांचा मृत्यू ,२जखमी

रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील महिला रुग्णालयासाठी रुग्णालयासाठी आणलेले कडापे दुसऱया ट्रकमध्ये भरत असताना अचानक टेम्पो पुढे केल्याने कडापे अंगावर कोसळून दोन हमालाचा मृत्यू झाला ही घटना काल रात्री उशीरा घडली यामध्ये मृत्युमुखी पडले चे नाव सुरज सोलकर असे आहे तर दुसऱ्याचे नाव कळले नाही महिला रुग्णालयासाठी आलेले कडापे दुसऱ्या साइटवर हलवण्यात येत असताना ही दुर्घटना घडली यामध्ये आणखी दोन कामगार जखमी झाले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button