शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांनी नगराध्यक्ष पदासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला
रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, उद्योजक अण्णा सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com