
श्री.आर्यादुर्गा- जाकादेवी जत्रोत्सव
रत्नागिरी येथील प्रसिद्ध आर्यादुर्गा मंदिर, देवीहसोळ, ता.राजापूर,जिल्हा रत्नागिरी येथे प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री.आर्यादुर्गा- जाकादेवी जत्रोत्सव आयोजित केला आहे.हा जत्रोत्सव
मार्गशीर्ष कृ. सप्तमी आणि मार्गशीर्ष कृ. अष्टमी *( १८ आणि १९ डिसेंबर २०१९)* रोजी आर्यादुर्गा मंदिर, देवीहसोळ, ता. राजापूर, जिल्हा. रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
www.konkantoday.com