
दापोली एसटीस्थानकात प्रवासी महिलेचे दागिने लांबविले
दापोली एसटीचा स्थानकात जानकी रामचंद्र चौगले या महिलेच्या पर्समधील एकसष्ठ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला ही महिला दापोली खेड असा प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढत असताना हा प्रकार घडला
www.konkantoday.com